Monday, June 6, 2022

Wednesday, July 15, 2015

परमपूजनीय श्री करमरकर काका महाराज पुण्यतिथी कार्यक्रम २०१५

परमपूजनीय श्री करमरकर काका महाराज पुण्यतिथी कार्यक्रम २०१५

प्रमुख वक्ते #  किरण पांडे , सोहम योग संस्था, पुणे
विषय : गुरु हाच देव

दिनांक २ ऑगस्ट २०१५
संध्याकाळी ६ वाजता

पोतदार सभागृह, भारत इतिहास संशोधन मंद, भारत नाट्य मंदिराजवळ,
सदाशिव पेठ पुणे ४११०३०


ता . क. कृपया समारंभासाठी १५ मि. लवकर येउन सहकार्य  करावे ही  विनन्ति.

आपले नम्र

श्री वासुदेव देशपांडे
श्री अभय शेणोलीकर श्री अनिल जोशी
श्री नानासाहेब साळुंखे श्री शरद जोशी