Wednesday, August 8, 2012

श्री. प. पू. करमरकर काका पुण्यतिथी निमित्त सत्संग कार्यक्रम २०१२




दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीच्या परम पूजनीय श्री. करमरकर काकांच्या पुण्यतिथी निमित्त सत्संग कार्यक्रमाची पत्रिका अपलोड करत आहे.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

प्रमुख वक्ते : डाँ. . वा. करंदीकर
विषय :  दासबोधातील भक्तियोग

स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, सदाशिव पेठ, पुणे ३०.
दिनांक : १९ ऑगस्ट २०१२
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता

- पत्रिका ह्या संकेतस्थळावरून (http://goo.gl/4rXdc ) डाऊनलोड करता येईल.

ता. . : कृपया समारंभासाठी १५ मि. आधी येऊन सहकार्य करावे, ही विनंती.

No comments: