Tuesday, September 23, 2014

दुर्गास्तोत्र वाचन २०१४ - घटस्थापनेपासून (२५ सप्टेम्बर २०१४ पासून ७ दिवस )






दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवसापासून (२५ सप्टेम्बर २०१४ श्रीदेशपांडे काकांकडे दुर्गा स्तोत्राचे वाचन सुरु होईल (सिंहगड रोड इथल्या घरी).



वेळ : सायंकाळी .३० वाजता

कालावधी : २५ सप्टेम्बर २०१४ पासून ७ दिवस 

पत्ता : श्री. वासुदेव देशपांडे, ६/सन एम्पायर , सन सिटी रोडपुणे ४११०५१

दूरध्वनी : २४१०५३२०



खालील संकेत स्थळावरून दुर्गा स्तोत्राची प्रत मिळवता येईल.




(संकल्प पहिल्या दिवशी म्हणायचा आहेबाकी सर्व दिवस स्तोत्र १०० वेळा म्हणायचे आहे.)


कात्रज कडून येणाऱ्यांसाठी सूचना :- सनसिटी साठीचे उजवीकडचे वळण बंद आहे.  जिथे वळण होते, तिथेच आता U टर्न घेऊन पुढे पूल असून highway खालून मार्ग तयार करण्यात आला आहे. 

No comments: