Thursday, March 31, 2011

रामरक्षेचा पाठ ' २०११ - गुढी पाडव्यापासून रामनवमी पर्यंत

रामरक्षेचा पाठ ह्या वर्षीच्या गुढी पाडव्यापासून रामनवमी पर्यंत श्री. काकांच्या सन एम्पायर मधील घरी करण्याचे ठरलेले आहे.


तरी दरवर्षी प्रमाणे सगळ्यांनी पठणास यावे.



कळावे.



दिनांक : ४ एप्रिल २०११ ते १२ एप्रिल २०११

वेळ : रात्रौ ८ वा.

स्थळ : श्री. देशपांडे काकांचे घर (सन एमपायर , ई ६/६)

No comments: