Wednesday, April 27, 2011

PP Karmarkar Kaka Jayanti Programme 2011

नमस्कार,


दरवर्षीप्रमाणे प. पू. श्री करमरकर काकांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका उपलोड करत आहे.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.



प्रमुख वक्त्या : डॉक्टर अमृता मराठे

विषय : सोलीव सुख ( समर्थ रामदास आणि कल्याण स्वामींमधील चर्चा)


स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ सभागृह, सदाशिव पेठ, पुणे.

दिनांक : २२ मे २०११ रोजी

वेळ : ६ वाजता



कार्यक्रमाची पत्रिका (http://bit.ly/eRQBqp ) इथे मिळू शकेल.





No comments: