
दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवसापासून (२८ सप्टें . '११) श्री. देशपांडे काकांकडे दुर्गा स्तोत्राचे वाचन सुरु होईल (सिंहगड रोड इथल्या घरी).
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
कालावधी : २८ सप्टें. '११ - ५ ऑक्टो. '११
पत्ता : श्री. वासुदेव देशपांडे, ६/६, सन एम्पायर , सन सिटी रोड, पुणे ४११०५१
दूरध्वनी : २४१०५३२०
खालील संकेत स्थळावरून दुर्गा स्तोत्राची प्रत मिळवता येईल.
http://picasaweb.google.com/lh/photo/in5H8aORrKzG4hqEbl68DQ?feat=directlink
(संकल्प पहिल्या दिवशी म्हणायचा आहे, बाकी सर्व दिवस स्तोत्र १०० वेळा म्हणायचे आहे.)
कात्रज कडून येणाऱ्यांसाठी सूचना :- सनसिटी साठीचे उजवीकडचे वळण काल बंद दिसले. वारजेच्या पुलापर्यंत जाऊन यु टर्न घ्यावा लागेल.
No comments:
Post a Comment