नमस्कार
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी प. पू. श्री करमरकर काकांच्या पुण्यतिथी निमित्त सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
प्रमुख वक्ते : डाँ. अथणीकर ( LLB, MD (patho), ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्त्री)
विषय : विज्ञान - ज्योतिष - अध्यात्म
स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्यमंदिरा शेजारी, सदाशिव पेठ, पुणे.
दिनांक : रविवार ३१ जुलै २०११
वेळ : संध्याकाळी ६ वाजता
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!
इ - पत्रिका इथून मिळू शकते : http://goo.gl/F10N3
No comments:
Post a Comment