Friday, April 17, 2015

P. P. Shree Karmarkar Kaka Jayanti Program 2015

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीच्या परम पूजनीय श्री. करमरकर काकांच्या जयंती कार्यक्रमाची पत्रिका अपलोड करत आहे.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

प्रमुख वक्ते : डॉक्टर सौ. शैला केळकर (Ph. D.)
विषय : सुखाचा शोध, बोध आणि वेध 


स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, सदाशिव पेठ, पुणे ३०.

दिनांक : रविवार  १७ मे २०१५ 
वेळ : सायंकाळी ६ वाजता


ता. क. : कृपया समारंभासाठी १५ मि. आधी येऊन सहकार्य करावे, ही विनंती.



Tuesday, September 23, 2014

दुर्गास्तोत्र वाचन २०१४ - घटस्थापनेपासून (२५ सप्टेम्बर २०१४ पासून ७ दिवस )






दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवसापासून (२५ सप्टेम्बर २०१४ ) श्री. देशपांडे काकांकडे दुर्गा स्तोत्राचे वाचन सुरु होईल (सिंहगड रोड इथल्या घरी).



वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

कालावधी : २५ सप्टेम्बर २०१४ पासून ७ दिवस 

पत्ता : श्री. वासुदेव देशपांडे, ६/६, सन एम्पायर , सन सिटी रोड, पुणे ४११०५१

दूरध्वनी : २४१०५३२०



खालील संकेत स्थळावरून दुर्गा स्तोत्राची प्रत मिळवता येईल.




(संकल्प पहिल्या दिवशी म्हणायचा आहे, बाकी सर्व दिवस स्तोत्र १०० वेळा म्हणायचे आहे.)


कात्रज कडून येणाऱ्यांसाठी सूचना :- सनसिटी साठीचे उजवीकडचे वळण बंद आहे.  जिथे वळण होते, तिथेच आता U टर्न घेऊन पुढे पूल असून highway खालून मार्ग तयार करण्यात आला आहे. 

Tuesday, July 15, 2014

परमपूजनीय श्री करमरकर काका महाराज पुण्यतिथी कार्यक्रम 2014

परमपूजनीय श्री करमरकर काका महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

प्रमुख वक्ते #  श्री दीपकदादा खडके
विषय # गुरुभक्ती

दिनांक ३ ऑगस्ट २०१४
संध्याकाळी ६ वाजता

राजवाडे सभागृह, भारत इतिहास संशोधन मंद, भारत नाट्य मंदिराजवळ,
सदाशिव पेठ पुणे ४११०३०


ता . क. कृपया समारंभासाठी १५ मि. लवकर येउन सहकार्य  करावे ही  विनन्ति.

आपले नम्र

श्री वासुदेव देशपांडे
श्री अभय शेणोलीकर श्री अनिल जोशी
श्री नानासाहेब साळुंखे श्री शरद जोशी



Monday, June 30, 2014

गुरुपौर्णिमा उत्सव - २०१४

गुरुपौर्णिमा उत्सव - १२ जुलै २०१४ रोजी श्री देशपांडे काका यांच्या

३२६, शनिवार पेठ पुणे ३० 

या शनिवार पेठेतील घरी होणार आहे

Friday, April 11, 2014

हनुमान चालीसा पाठ - १५ एप्रिल २०१४

दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी श्री देशपांडे काका यांच्या सिंहगड रोड येथील घरी २१ वेळा 'हनुमान चालीसा पाठ' होणार आहे. 

तारीख - हनुमान जयंती - १५ एप्रिल २०१४ 

वेळ - संध्याकाळी - ७.३० वाजता 

स्थळ - श्री देशपांडे काका यांचे सिंहगड रोड येथील घर.


तरी दरवर्षीप्रमाणे सर्वांनी पठणास यावे.


कळावे 

Get your own FREE website, FREE domain & FREE mobile app with Company email.  
Know More >

Friday, April 5, 2013

Ram Raksha Paath starts from Gudhi Paadwa 11 April 2013


RamRaksha paath (yearly) starts from Gudhi Paadwa from 11 April 2013 @ 7:00 P.M daily till Ram Navmi.


Venue : Shree. Deshpande Kaka's house @ Sinhagad Road.


Address :
Shree V. D. Deshpande
E 6/6, Sun Empire Co-op. Hsg. Society, Phase 2,
Sun City Road,
Off Sinhagad Road,
Pune
Tel. :  +91 20 2410 5320


How to reach the place:  http://bit.ly/wOyjNo

Wednesday, August 8, 2012

श्री. प. पू. करमरकर काका पुण्यतिथी निमित्त सत्संग कार्यक्रम २०१२




दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीच्या परम पूजनीय श्री. करमरकर काकांच्या पुण्यतिथी निमित्त सत्संग कार्यक्रमाची पत्रिका अपलोड करत आहे.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

प्रमुख वक्ते : डाँ. ग. वा. करंदीकर
विषय :  दासबोधातील भक्तियोग

स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, सदाशिव पेठ, पुणे ३०.
दिनांक : १९ ऑगस्ट २०१२
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता

इ- पत्रिका ह्या संकेतस्थळावरून (http://goo.gl/4rXdc ) डाऊनलोड करता येईल.

ता. क. : कृपया समारंभासाठी १५ मि. आधी येऊन सहकार्य करावे, ही विनंती.

Tuesday, April 10, 2012

P. P. Shree Karmarkar Kaka Jayanti Program 2012

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीच्या परम पूजनीय श्री. करमरकर काकांच्या जयंती कार्यक्रमाची पत्रिका अपलोड करत आहे.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

प्रमुख वक्ते : डाॅ. प्रद्युम्न वाटवे (B.Sc., D. B. M., RMP)
विषय : प्राणशक्ती उपचार आणि ॐकार काय आहे?

अध्यक्ष : श्री. बिंदुमाधव जोशी

स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, सदाशिव पेठ, पुणे ३०.

दिनांक : १३ मे २०१२, रविवार
वेळ : सायंकाळी ६. ३० वाजता

इ- पत्रिका ह्या संकेतस्थळावरून (http://goo.gl/jJnaO) डाऊनलोड करता येईल.

ता. क. : कृपया समारंभासाठी १५ मि. आधी येऊन सहकार्य करावे, ही विनंती.

Saturday, March 10, 2012

Ram Raksha Paath starts from Gudhi Padwa

RamRaksha paath (yearly) starts from Gudhi Paadwa from 23 March 2012 @ 7:30 P.M daily till Ram Navmi.


Venue : Shree. Deshpande Kaka's house @ Sinhagad Road.


Address :
Shree V. D. Deshpande
E 6/6, Sun Empire Co-op. Hsg. Society, Phase 2,
Sun City Road,
Off Sinhagad Road,
Pune
Tel. : 020 2410 5320


How to reach the place: http://goo.gl/sShMx / http://bit.ly/wOyjNo

Monday, September 26, 2011

दुर्गास्तोत्र वाचन २०११ - घटस्थापनेपासून






दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवसापासून (२८ सप्टें . '११) श्री. देशपांडे काकांकडे दुर्गा स्तोत्राचे वाचन सुरु होईल (सिंहगड रोड इथल्या घरी).




वेळ : सायंकाळी ७.३० वाजता


कालावधी : २८ सप्टें. '११ - ५ ऑक्टो. '११


पत्ता : श्री. वासुदेव देशपांडे, ६/६, सन एम्पायर , सन सिटी रोड, पुणे ४११०५१


दूरध्वनी : २४१०५३२०




खालील संकेत स्थळावरून दुर्गा स्तोत्राची प्रत मिळवता येईल.



http://picasaweb.google.com/lh/photo/in5H8aORrKzG4hqEbl68DQ?feat=directlink



(संकल्प पहिल्या दिवशी म्हणायचा आहे, बाकी सर्व दिवस स्तोत्र १०० वेळा म्हणायचे आहे.)



कात्रज कडून येणाऱ्यांसाठी सूचना :- सनसिटी साठीचे उजवीकडचे वळण काल बंद दिसले. वारजेच्या पुलापर्यंत जाऊन यु टर्न घ्यावा लागेल.